⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 180वा - उत्तरसूची⚜️

⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 180वा - उत्तरसूची⚜️

उत्तरसूची
  1. असं काय जे आपण शरीराच्या वरच्या भागात घालतो आणि ज्याला बटण असतात? (उत्तर: शर्ट (Shirt))
  2. भोपळ्याच्या आत बिया असतात का(उत्तर: हो (Yes))
  3. अष्टभुजाकृतीला किती कोन असतात(उत्तर: आठ बाजू (eight sides)) 
  4. आपल्या तोंडातील वरच्या खडबडीत भागाला काय म्हणतात(उत्तर: टाळू (Palate)) 
  5. असं कोणतं तीन चाकी लहान वाहन आहे ज्याच्या वापर लोकं जवळच्या ठिकाणी जाण्यासाठी करतात(उत्तर: ऑटो रिक्षा (Auto Rickshaw)) 
  6. दिलेले promises किंवा commitments न पाळणे, चांगले की वाईट(उत्तर:- वाईट)