⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 181वा - उत्तरसूची⚜️

⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 181वा - उत्तरसूची⚜️ 

उत्तरसूची
  1. सूर्याच्या उन्हापासून डोळ्याचे संरक्षण करण्यासाठी आपण डोळ्यांवर काय घालतो? (उत्तरः चष्मा (Sunglasses))
  2. आपणा भोपळ्याची बाहेरील बाजू खातो की आतमधील(उत्तरः आतील बाजू (Inside)) 
  3. असा कोणता आकार आहे ज्याला चार बाजू असतात पण समोरील बाजू सारख्या असतात(उत्तर: आयत (A rectangle))
  4. आपण दात का घासतो(उत्तरः दातांना स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी (To keep them clean and healthy)) 
  5. ऑटो रिक्षाला किती चाके असतात(उत्तर: तीन (Three)) 
  6. प्राण्यांशी खेळल्यानंतर हात स्वच्छ न धुणे, चांगले की वाईट(उत्तर:- वाईट)