⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 182वा - उत्तरसूची⚜️
उत्तरसूची
- असं काय आहे जे आपण पायामध्ये घालतो आणि जे पँटपेक्षा लहान असते? (उत्तरः चड्डी (Shorts))
- भोपळ्याचा आकार कसा आहे? (उत्तरः गोल आणि मोठा (Round and big))
- वाटाण्याचा आकार कसा असतो? (उत्तर: गोल (Circle)
- जेव्हा आपण हसतो तेव्हा आपल्या चेहऱ्यावरील कोणते भाग हलतात? (उत्तरः ओठ आणि गाल (Lips and Cheeks))
- वरती ताराला लटकून प्रवाशांची आकाशात सफर करण्याऱ्या वाहनाला काय म्हणतात? (उत्तर: केबल कार (Cable car))
- इतरांविषयी मनात राग असणे, चांगले की वाईट? (उत्तर:- वाईट)