⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 183वा - उत्तरसूची⚜️
उत्तरसूची
- असं काय आहे जे आपणा शरीराच्या वरच्या भागात घालतो आणि ज्याला पुढील बाजूस चैन असते? (उत्तर: जाकीट (Jacket))
- भोपळ्याचे झाड असते की बेल असते ? (उत्तरः बेल (Vines))
- नाण्याचा आकार कसा असतो? (उत्तर: गोल (Circle))
- आपल्या शरीराचा असा कोणता भाग ज्याने आपण ऐकतो? (उत्तर: कान (Ears))
- केबल कार कुठे बघायला मिळते? (उत्तरः डोंगराळ भागात (In hilly or mountainous areas))
- रस्ता ओलांडतांना आजूबाजूला न बघणे, चांगले की वाईट? (उत्तर:- वाईट)