⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 185वा - उत्तरसूची⚜️
उत्तरसूची
- असं काय आहे जे आपण कमरेत पँटच्या वर लावतो? (उत्तर: बेल्ट (Belt))
- कांद्याचा रंग कसा असतो? (उत्तरः पांढरा आणि जांभळा (white and purple))
- चौकोनाला किती कोन असतात? (उत्तर: चार कोन (four comers))
- आपले कान आपण कशासाठी वापरतो? (उत्तरः आवाज ऐकण्यासाठी (to hear the sound))
- स्केटबोर्डला किती चाके असतात? (उत्तर: चार (Four))
- एखाद्याला बक्षीस मिळाल्यावर त्याचे कौतुक न करणे, चांगले की वाईट? (उत्तर:- वाईट)