⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 186वा - उत्तरसूची⚜️

⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 186वा - उत्तरसूची⚜️ 

उत्तरसूची
  1. जर मी तुला एखादी गोष्ट तुला न सांगता आणली तर त्याला काय म्हणतात? (उत्तर: आश्चर्य चकीत होणे (Surprised))
  2. कांद्याचा आकार कसा असतो(उत्तर: लहान आणि गोल (small and round))
  3. आयतला किती कोन असतात(उत्तर: चार कोन (four corners))
  4. आपल्या डोक्याच्या वर मऊ असं काय असते(उत्तर: केस (Hair))
  5. मिठाचा रंग कोणता असतो(उत्तर: पांढरा (White)) 
  6. घरी आलेया पाहुण्यांशी व्यवस्थित न बोलणे, चांगले की वाईट(उत्तर:- वाईट)