⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 187वा - उत्तरसूची⚜️
उत्तरसूची
- तुला सरप्राईज गिफ्ट मिळाल्यावर तुला कसे वाटेल? (उत्तरः मस्त (Happy))
- सफरचंद खातो तसा कांदा आपण खाऊ शकतो का? (उत्तरः नाही (No))
- हिऱ्याला किती कोण असतात? (उत्तर: चार कौन (four angles))
- आपण केसांना शाम्पू का करतो? (उत्तरः त्यांना स्वच्छ आणि चमकदार ठेवण्यासाठी (To keep them clean and shiny))
- साखरेचा रंग कोणता असतो? (उत्तर: पांढरा (White))
- चूक केल्यानंतर sorry न बोलणे, चांगले की वाईट? (उत्तर:- वाईट)