⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 188वा - उत्तरसूची⚜️

⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 188वा - उत्तरसूची⚜️ 

उत्तरसूची
  1. जर तुला एखादं सुंदर मांजरीचे पिल्लू दिसले तर तुला कसे वाटेल? (उत्तर:उत्साहित किंवा आनंदी (Excited or happy))
  2. कांद्याची चव कशी असते(उत्तरः थोडीशी तिखट (Bit spicy)) 
  3. चौकोनाला किती बाजू असतात(उत्तर: चार बाजू (four sides) 
  4. आंघोळीनंतर केस सुकविण्यासाठी तुम्ही काय वापरता(उत्तर: टोवेल (A towel))
  5. हत्तीचा रंग कोणता असतो(उत्तर: राखाडी (Gray))
  6. असं काय आहे जे आपण पायाने वेगाने करतो(उत्तरः धावणे (Running))