⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 190वा - उत्तरसूची⚜️
उत्तरसूची
- जर तू मला चॉकलेट सांगितलं आणि मी नाही आणलं तर तू काय होशील? (उत्तरः दुखः (Sad))
- पत्ताकोबीचा रंग कोणता आहे? (उत्तरः हिरवा आणि पांढरा (Green and white))
- हिऱ्याला किती बाजू असतात? (उत्तर: चार बाजू (four sides))
- आपल्या शरीराचा कोणता भाग हा आपल्या डोके आणि खांद्याशी जोडलेला असतो? (उत्तर: मान (Neck))
- उंदीराचा रंग कोणता असतो? (उत्तर: राखाडी (Gray))
- धावण्यासाठी आपण शरीराचा कोणता भाग वापरतो? (उत्तर: पाय (legs))