⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 191वा - उत्तरसूची⚜️

⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 191वा - उत्तरसूची⚜️

उत्तरसूची
  1. जर तुला कुणी काही दिलं तर तू त्यांना काय म्हणशील? (उत्तरः धन्यवाद (Thank you))
  2. पत्ताकोबीचा आकार कसा आहे? (उत्तर: गोल (rounded))
  3. चारही बाजू सारख्या असणाऱ्या आकाराला काय म्हणतात? (उत्तर: चौकोन (Square))
  4. मानेच्या पुढच्या भागाला काय म्हणतात? (उत्तर: घसा (Throat))
  5. काळा आणि पंधरा रंग एकत्र केल्यानंतर कोणता रंग तयार होतो? (उत्तर: राखाडी (Gray))
  6. आपण कुठे वेगाने धावू शकतो? घरात की मैदानात? (उत्तर: मैदानात (in the field))