⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 192वा - उत्तरसूची⚜️
उत्तरसूची
- जर तुझ्या समोर अस्वल आलं तर तुला काय वाटेल? (उत्तरः भीती वाटेल (will be afraid))
- पत्ताकोबीच्या आतमध्ये काय असते? (उत्तरः घट्ट गुंडाळलेली पाने (Tightly wrapped leaves))
- रात्री आकाशात चमकणारे काय असते? (उत्तर: तारे (Stars))
- जिथे हृदयाचा ठोका जाणवतो त्याभागाला काय म्हणतात? (उत्तर: छाती (Chest))
- सफरचंद कोणत्या रंगाचे असते? (उत्तर: लाल (Red))
- कोण जास्त वेगाने धावतो? ससा की कासव? (उत्तर: ससा (Rabbit))