⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 195वा - उत्तरसूची⚜️
उत्तरसूची
- तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी तुला कसे वाटते? (उत्तर: उत्साहित किंवा आनंदी(Excited or happy))
- लसून गोड असतो कि तिखट? (उत्तर: तिखट (Spicy))
- बाणाला किती बाजू असतात? (उत्तर: दोन बाजू, (two sides))
- आपल्या शरीराचा कोणता भाग हा आपल्या डोके आणि खांद्याशी जोडलेला असतो? (उत्तर: मान (Neck))
- चेरीचा रंग कोणता असतो? (उत्तर: लाल (Red))
- उडी मारणेला इंग्रजीत काय म्हणतात? (उत्तर: Jumping)