⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 201वा - उत्तरसूची⚜️
उत्तरसूची
- बॅट आणि बॉलने खेळल्या जाणाऱ्या खेळाला काय म्हणतात? (उत्तर: क्रिकेट (Cricket))
- वांग्याचा रंग कोणता असतो? (उत्तर: जांभळा (Purple))
- असा कोणता खेळ आहे जो खेळण्यासाठी बाणाचा वापर करतात? (उत्तरः तिरंदाजी (Archery))
- जेव्हा आपण हात हलवतो तेव्हा शरीराचा कोणता भाग हालचाल करतो? (उत्तर: खांदा (Shoulder))
- काकडीचा रंग कोणता असतो? (उत्तर: हिरवा (Green))
- चालण्यासाठी आपण कशाचा वापर करतो? (उत्तरः पायाचा (Legs))