⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 206वा - उत्तरसूची⚜️
उत्तरसूची
- बॅटने चेंडू मारणाऱ्याला आपण काय म्हणतो? (उत्तरः फलंदाज (Batsman))
- मुळ्याची चव कशी लागते? (उत्तरः थोडीशी तिखट (Little spicy))
- पंचकोनाला किती बाजू असतात? (उत्तरः पाच बाजू (Five sides))
- वस्तू पकडून ठेवण्यासाठी आपण कशाचा वापर करतो? (उत्तर: हाताचा (Hands))
- घरी चोरी झाल्यानंतर लोकं तक्रार लिहायला कुठे जातात? (उत्तरः पोलीस स्टेशन )
- Hi, Hellow कृतीतून करण्याला इंग्रजीत काय म्हणतात? (उत्तर: Waving)