⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 208वा - उत्तरसूची⚜️

⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 208वा - उत्तरसूची⚜️ 

उत्तरसूची
  1. असा कोणता खेळ आहे जो रॅकेट आणि शटलकॉकने खेळता? (उत्तर: बॅडमिंटन (Badminton))
  2. बीटचा रंग कोणता आहे(उत्तर: जांभळा (Purple))
  3. असा कोणता आकार आहे ज्याला सहा बाजू असतात(उत्तरः षटकोन (A hexagon))
  4. हाताच्या मध्यभागाला काय म्हणतात(उत्तर: तळवा (Palm)) 
  5. अशी कोणती जागा आहे जिथे शांतता असते आणि तुम्ही तिथे वाचू शकता किंवा अभ्यास करू शकतात(उत्तरः अभ्यासिका (Reading corner or study area)) 
  6. "टाळी वाजवणे" ला इंग्रजीत काय म्हणतात(उत्तर: Clapping)