⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 209वा - उत्तरसूची⚜️
उत्तरसूची
- बॅडमिंटन घरामध्ये खेळले जाते की बाहेर ? (उत्तरः बाहेर खेळात पण हे घरामध्ये खेळता येतो (It can be played indoors))
- बीटचा आकार कसा आहे? (उत्तर: गोल (Round))
- षटकोनाला किती कोन असतात? (उत्तरः सहा कोन असतात. (A hexagon has six angles))
- आपण अंगठ्याने प्रत्येक बोटाला एक एक करून स्पर्श करू शकता का? (उत्तर: हो (Yes))
- वाचनालयात तुम्हाला पुस्तके शोधून देणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात? (उत्तरः ग्रंथपाल (Librarian))
- Clapping करण्यासाठी आपण कशाचा वापर करतो? (उत्तर: हाताचा (Hands))