⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 211वा -उत्तरसूची⚜️

 

⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 211वा -उत्तरसूची⚜️ 

उत्तरसूची
  1. व्हॉलीबॉल हा खेळ हातांनी खेळतात की पायांनी? (उत्तर: हातांनी (with hands))
  2. झाडाचा कोणता भाग सूर्यप्रकाश घेतो(उत्तरः पाने (Leaves)) 
  3. तुझ्या बोटाने तू अंडाकृती काढू शकतो का(उत्तर: हो (Yes))
  4. आपल्याला चालायला आणि धावायला काय मदत करते(उत्तर: पाय(Legs)) 
  5. दवाखाण्यात कोण कोण असतात(उत्तरः डॉक्टर, नर्स, पेशंट)  
  6. जेव्हा काही लोकं समूह करून एकसारखे चालतात त्याला काय म्हणतात(उत्तरः मार्चिग (Marching) (उदा: पोलीस, आर्मी))