⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 214वा -उत्तरसूची⚜️

⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 214वा -उत्तरसूची⚜️ 

उत्तरसूची
  1. फुटबॉल हा खेळ हातांनी खेळतात की पायांनी? (उत्तर: पायांनी (with feet))
  2. वनस्पतीचा असा कोणता भाग आहे जो आपण आवडीने खातो(उत्तरः फळ (Fruit)) 
  3. तुझ्या बोटाने तू तारा काढू शकतो का(उत्तर: हो (Yes)) 
  4. आपला पाय जेथून वाकतो त्या भागाला काय म्हणतात(उत्तरः गुडघा (Knees)) 
  5. असं कोणतं ठिकाण आहे जिथे आपल्याला खूप सारे प्राणी बघायला मिळतात(उत्तरःप्राणीसंग्रहालय झू (Zoo)) 
  6. झोका कुठे खेळायला मिळतो(उत्तर: गार्डन, पार्क (Playgrounds, parks))