⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 215वा - उत्तरसूची⚜️
उत्तरसूची
- फुटबॉल संघात सहसा किती खेळाडू असतात? (उत्तर: अकरा (Eleven))
- वनस्पतीचा असा कोणता भाग आहे ज्याचे आपण हार बनवतो आणि देवाला सुद्धा वाहतो? ( उत्तर: फुल (Flower))
- तुझ्या बोटाने तू अष्टभुजाकृती काढू शकतो का? (उत्तर: हो (Yes))
- पायऱ्या चढण्यासाठी आपण कशाचा वापर करतो? (उत्तरः पाय (Legs))
- असं कोणतं ठिकाण आहे जिथे मुलं नवीन गोष्टी शिकण्यासाठी जातात? (उत्तर: शाळा (School))
- स्ट्रेचिंग (Stretching) करणे म्हणजे काय? (उत्तरः शरीराच्या अवयवांना ताण देणे)