⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 216वा - उत्तरसूची⚜️

⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 216वा - उत्तरसूची⚜️ 

उत्तरसूची
  1. असा कोणता खेळ आहे ज्यामध्ये बॉल रॅकेटने मारला जातो? (उत्तर: टेनिस (Tennis))
  2. वनस्पतीचा असा कोणता भाग आहे जो पाणी शोषून घेतो(उत्तरः मुळे (Roots))
  3. बाणाचा उपयोग रस्ते दाखवण्यासाठी केला जातो का(उत्तर: हो (Yes)) 
  4. गुडघ्याच्या वरील भागाला काय म्हणतात(उत्तर: मांडी (Thigh)) 
  5. तुम्ही तुमच्या वर्गात लिहिण्यासाठी काय वापरता(उत्तरः पेन्सिल (Pencil))
  6. स्कॅटिंग (Squatting) कशाला म्हणतात(उत्तरः जेव्हा आपण आपले गुडघे वाकवूनआपले शरीर जमिनीच्या जवळ खाली जमिनीजवळ घेऊन जातो त्याला स्कॅटिंग म्हणतात.)