⚜️साप्ताहिक अध्ययन अध्यापन अहवाल⚜️

⚜️राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदमहाराष्ट्रपुणे⚜️

अध्ययन अध्यापन अहवाल

       कोरोना प्रदुर्भावाच्या कालावधीमध्ये देखील राज्यातील हजारो शिक्षक हे वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्याना शिक्षण प्रवाही ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. विद्यार्थ्यांच्या घरी भेटी देऊन असेलफोनच्या माध्यमातून संपर्क करून Community Classes मध्ये किंवा घरी जाऊन तसेच गावातील सुशिक्षित तरुणसरपंचपोलीस पाटीलशिकलेल्या माताशाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य “शिक्षक मित्र” बनून मुलांच्या शिक्षणासाठी विविध प्रकारे सहकार्य करीत आहे. या आणि अशा विविध माध्यमांद्वारे शिक्षक प्रयत्न करत आहेत याचीच माहिती संकलन करण्यासाठीचा हे पोर्टल आहे. तरी आपल्या किंवा आपल्या शाळेमध्ये राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती सदरच्या पोर्टल वर आठवडानिहाय नोंदविण्यात यावे ही विनंती..

    
  वर्गाचा अहवाल भरण्यासाठी लॉगिन करा. आपल्या वर्गाचा अध्ययन अध्यापन अहवाल आपण भरा. Save व Close करा.

⚜️Very IMP-अत्यंत महत्त्वाचे⚜️

⚜️सर्वात महत्त्वाचे आपण टाकलेला मोबाईल नंबर आणि तयार केलेला पासवर्ड लिहून ठेवा कारण इथून पुढे शाळा सुरू होईपर्यंत दर आठवड्याला आपल्याला या लिंकवर माहिती भरायची आहे.


⚜️वर्गाचा अहवाल भरण्यासाठी लॉगिन करा.




 

*संकलन*

श्री. बबन मोहन औटी.

पदवीधर प्राथमिक शिक्षक

जि.प.प्राथ. शाळा जांभळी,

केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर

📞  9421334421

https://babanauti16.blogspot.com