⚜️TET ज्ञानदीप⚜️

⚜️ राज्यस्तरीय शिक्षक पात्रता परीक्षा TET ⚜️
⚜️ Maharashtra Teacher Eligibility Test⚜️

👉🏽 संपूर्ण महाराष्ट्रात दि. 10 नोव्हेंबर 2024 रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय पात्रता चाचणी TET (Teacher Eligibility Test) परीक्षेच्या सरावासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर जि.अहिल्यानगर यांचे द्वारा विषयनिहाय आॕनलाइन चाचण्यांचे आयोजन करण्यात येत आहे. 

प्रेरणा
🏆मा.आशिष येरेकर साहेब.
मुख्य कार्यकारी अधिकारी 
जिल्हा परिषद अहिल्यानगर 
➖➖➖➖➖➖➖
 मार्गदर्शन
 🏆डॉ.राजेश बनकर साहेब.
 प्राचार्य 
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था 
संगमनेर जि.अहिल्यानगर.
➖➖➖➖➖➖➖
🏆मा.लक्ष्मण सुपे साहेब 
वरिष्ठ अधिव्याख्याता
 जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण 
संस्था संगमनेर जि. अहिल्यानगर.
➖➖➖➖➖➖➖
 🏆मा.अरुण भांगरे साहेब
वरिष्ठ अधिव्याख्याता तथा विभागप्रमुख 
सेवापूर्व विभाग 
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था 
संगमनेर जि.-अहिल्यानगर
➖➖➖➖➖➖➖
🏆मा.निशिगंधा चौधरी मॅडम 
वरिष्ठ अधिव्याख्याता 
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था 
संगमनेर जि.अहिल्यानगर
➖➖➖➖➖➖➖
संकल्पना
🏆मा.कैलास सदगिर साहेब.
अधिव्याख्याता,उपप्रमुख 
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था 
संगमनेर जिल्हा अहिल्यानगर
➖➖➖➖➖➖➖
निर्मिती
🏆मा.मुकुंद दहिफळे साहेब.
अधिव्याख्याता
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था 
संगमनेर जिल्हा अहिल्यानगर
📚📚📚📚📚📚📚
✍️ सेवापूर्व विभाग,
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था 
संगमनेर जिल्हा- अहिल्यानगर
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
➖-➖-➖-➖
********