प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांना संगीत या विषयाचे ज्ञान मिळतेच असे नाही त्याचे कारण म्हणजे तेथे संगीत शिक्षक आणि संगीतासाठी आवश्यक साहित्य असतेच असे नाही. परंतु या गीतांचा सराव योग्य प्रकारे घेतल्यास निश्चित विद्यार्थ्यात संगीत विषयाची आवड निर्माण होईल आणि शाळेतून उत्कृष्ट गायक तयार होतील अशी अशा वाटते.