⚜️नवोदय परिक्षा व शिष्यवृत्ती परिक्षा पूर्वतयारी मार्गदर्शिका⚜️

⚜️नवोदय परिक्षा व शिष्यवृत्ती परिक्षा पूर्वतयारी मार्गदर्शिका⚜️ 

   आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.अहमदनगर श्री आशिष येरेकर साहेब यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या इयत्ता ३री व ४थी च्या विद्यार्थ्यांसाठी इयत्ता ५वी नवोदय परिक्षा व शिष्यवृत्ती परीक्षा -  पूर्वतयारी मार्गदर्शिका उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

⚜️नवोदय परिक्षा व शिष्यवृत्ती परिक्षा पूर्वतयारी मार्गदर्शिका डाऊनलोड करण्यासाठी खालील विषयावर क्लिक करा.