⚜️दिन दिन दिवळी⚜️

⚜️दिन दिन दिवळी⚜️

दिन दिन दिवळी
गाई म्हशी ओवाळी 
गाई म्हशी कुणाच्या ? 
लक्ष्मणाच्या 
लक्ष्मण कुणाचा ? 
आई बाबांचा 
दे माय खोब-याची वाटी 
वाघाच्या पाठीत घालीन काठी.