⚜️CTET ज्ञानदीप⚜️

⚜️CTET ज्ञानदीप⚜️

   जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर जि.अहमदनगर यांचेवतीने 7 जुलै 2024 रोजी होणाऱ्या CTET (Central Teacher Eligibility Test - केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा) परीक्षेच्या सरावासाठी घटकनिहाय आॕनलाइन चाचण्यांचे आयोजन करण्यात येत आहे. वरील निळ्या रंगाच्या चाचणीच्या नावावर क्लिक करून, चाचणी सोडवा आणि View score वरती क्लिक करून आपले गुण पहा. यापूर्वीच्या चाचण्या सोडवण्यासाठी  या  लिंकला क्लिक करा.

पेपर 1(इयत्ता 1ते 5 साठी)
प्रेरणा
🏆मा.आशिष येरेकर साहेब.
मुख्य कार्यकारी अधिकारी 
जिल्हा परिषद अहमदनगर 
➖➖➖➖➖➖➖
 मार्गदर्शन
 🏆डॉ.राजेश बनकर साहेब.
 प्राचार्य 
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था 
संगमनेर जि.अहमदनगर.
➖➖➖➖➖➖➖
🏆मा.लक्ष्मण सुपे साहेब 
वरिष्ठ अधिव्याख्याता
 जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण 
संस्था संगमनेर जि. अहमदनगर.
➖➖➖➖➖➖➖
 🏆मा.अरुण भांगरे साहेब
वरिष्ठ अधिव्याख्याता तथा विभागप्रमुख 
सेवापूर्व विभाग 
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था 
संगमनेर जि.-अहमदनगर
➖➖➖➖➖➖➖
🏆मा.निशिगंधा चौधरी मॅडम 
वरिष्ठ अधिव्याख्याता 
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था 
संगमनेर जि.अहमदनगर
➖➖➖➖➖➖➖
संकल्पना
🏆मा.कैलास सदगिर साहेब.
अधिव्याख्याता,उपप्रमुख 
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था 
संगमनेर जिल्हा अहमदनगर
📚📚📚📚📚📚📚
✍️ सेवापूर्व विभाग,
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था 
संगमनेर जिल्हा- अहमदनगर. 
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
➖-➖-➖-➖
********