Distance Learnning Programme On "Water Resources Sectors In India" For School Teachers
या विषयावर आधारित राष्ट्रीय जल अकादमी, पुणे यांच्यामार्फत दि. २३ ते २५ नोव्हेंबर २०२० या कालावधीत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. सदरचे हे प्रशिक्षण Online असून यासाठी कोणतेही शुल्क नाही. या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा व आपली नाव नोंदणी करा.