ऋषीतुल्य राजयोगी तपस्वी गांधीवादी विचारवंत वक्तृत्वशिरोमणी विधानसभेचे माजी अध्यक्ष
पद्मभूषण कै. बाळासाहेब भारदे यांच्या स्मृतीदिनानिमित्त
भारदे साक्षरता प्रसारक मंडळ शेवगाव आयोजित
पद्मभूषण कै .बाळासाहेब भारदे स्मृती
राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा
गुरुवार दि .22/11/2018 रोजी संपन्न होत आहे.
वेळ (5+1मि .)
विषय
1)संत प्रवृत्तीचे राजकारणी बाळासाहेब भारदे
2)यालाच जीवन ऐसे नाव
3)बळीराजा खचू नकोस
4)अरे माणसा माणसा कधी होशील माणूस
5)युवकांनो झेप घ्या
लहान गट इ .5वी ते 7वी
(वेळ 4+1मि .)
विषय
1)पद्मभूषण बाळासाहेब भारदे यांचे सामाजिक कार्य
2)चला पर्यावरण वाचवूया
3)आई वडील माझे थोर
4)सुंदर माझी शाळा
5)जय जवान जय किसान
बक्षीस
मोठा गट लहान गट
प्रथम 5001 प्रथम 3001
द्वितीय 3001 द्वितीय 2001
तृतीय 2001 तृतीय 1001
उत्तेजनार्थ 1001 उत्तेजनार्थ501
उत्तेजनार्थ 501 उत्तेजनार्थ301
स्मृतीचिन्ह व प्रशस्तिपत्र
प्रत्येक सहभागी स्पर्धकास राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग प्रमाणपत्र .
वेळ सकाळी 9 वाजता
स्थळ : रावसाहेब पटवर्धन सभागृह ,बाळासाहेब भारदे हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय शेवगाव, ता शेवगाव, जिल्हा - अहमदनगर .
अधिक माहिती साठी संपर्क
निलेश मोरे 9404100178
रवींद्र पवार 9673293559