⚜️विद्याधन उपक्रम - दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सराव प्रश्नसंच⚜️

👩‍🏫 *दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सराव प्रश्नसंच*



🖊 दहावीच्या बदलेल्या अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदाच परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) सराव प्रश्नसंच उपलब्ध करून देणार आहे.

🗒 २६ नोव्हेंबर पासून दररोज एका विषयाचा प्रश्नसंच संकेतस्थळावर अपलोड केला जाईल.

🎥 ६ डिसेंबर पासून दररोज एका विषयाची उत्तर पत्रिका आणि तज्ज्ञांचे व्हिडीओही उपलब्ध होणार आहेत.

📝 विद्यार्थ्यांनीं सोडवायची कृतीपत्रिका ही संक्षिप्त उत्तरपत्रिका, व्हिडीओ यांच्या माध्यमातून तपासून आपल्या झालेल्या चुका दुरुस्त करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

📆 *सराव प्रश्नसंच, उत्तरपत्रिका व व्हिडीओ प्रसिद्ध होण्याचे वेळापत्रक*


(अनुक्रमे- विषय, प्रश्नसंच, उत्तरपत्रिका व व्हिडीओ दिनांक)

1⃣ *प्रथम भाषा*
२६ नोव्हेंबर
०६ डिसेंबर

2⃣ *द्वितीय भाषा*
२७ नोव्हेंबर
०७ डिसेंबर

3⃣ *तृतीय भाषा*
२८ नोव्हेंबर
०८ डिसेंबर

4⃣ *विज्ञान भाग १*
२९ नोव्हेंबर
०९ डिसेंबर

5⃣ *विज्ञान भाग २*
३० नोव्हेंबर
१० डिसेंबर

6⃣ *गणित भाग १*
०१ डिसेंबर
११ डिसेंबर

7⃣ *गणित भाग १*
०२ डिसेंबर
१२ डिसेंबर

8⃣ *गणित भाग १*
०३ डिसेंबर
१३ डिसेंबर

9⃣ *गणित भाग १*
०३ डिसेंबर
१४ डिसेंबर

🌍 *वेबसाईट लिंक*
https://goo.gl/fMuVVL


📩 *हा मॅसेज दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा*