सामान्य ज्ञान
आकाशाचा रंग -- निळा
चंद्राचा प्रकाश --
चांदणे
जिभेचा रंग -- गुलाबी
कापसाची बी --सरकी
आंब्याची बी -- कोय
फणसाची बी -- आठळी
चिंचेची बी --
चिंचोका
इंद्रधनुष्यात रंग
-- सात
ज्ञान देणारे अवयव
-- ज्ञानेंद्रिय
शरीरावरील कातडी --
त्वचा
मोठ्या माणसांना
एकूण दात --बत्तीस
वाळवंटात राहणारा
प्राणी -- उंट
सोंड असलेला प्राणी
-- हत्ती
लांब मानेचा प्राणी
-- जिराफ
आठ पायाचा प्राणी
-- कोळी
आकाराने सर्वात
मोठा पक्षी -- शहामृग
लुकलुकणा-या
चांदण्या -- तारे
पृथ्वीचा आकार
--गोल
भारतीय सौर वर्षाचे
महिने --बारा
ग्रेगरियन वर्षाचे
महिने -- बारा
नैसर्गिक सपाट जमीन
-- मैदान
डोंगराळ भागात
वळणाचा रस्ता -घाट
जमिनीवरील
उंचवट्याचा भाग - टेकडी
उंच टेकडी -- डोंगर
डोंगरातील खूप खोल
भाग --दरी
उंच डोंगर -पर्वत
पर्वताचे निमुळते
टोक -- शिखर
दोन पर्वतांतील
खोलगट अरुंद भाग -खिंड
नदीचे काठ -- तीर
दोन नद्या एकत्र
येणारे ठिकाण -संगम
** संकलन **