शिष्यवृत्ती परीक्षा विशेष

💥📝 शिष्यवृत्ती परीक्षा विशेष 📝💥
🖋🖊✒📝✏🖊🖋✏📝✒


🚨 परिक्षेत झालेले काही नवीन  बदल 🚨


1)परिक्षेची वेळ : 
      1)पहिला पेपर दुपारी 01:00 ते 02:30 पहिला पेपर भाषा & गणित , 
      2) दुसरा पेपर दुपारी 03:30 ते 05:00 English & बुद्धीमत्ता चाचणी.

2)ABCD *प्रकारचे प्रश्न संच असणार

3)उत्तर पत्रिकेवरती(OMR Sheet) विद्यार्थ्याचे नाव बैठक क्रमांक छापून येणार

4) विद्यार्थ्यांना उत्तर पत्रिकेची कार्बन कॉपी मिळणार.(OMR sheet)

5)निकाल पत्रकावरती पात्र /अपात्र शेरा येणार (40% घेणारा विद्यार्थी पात्र समजला जाणार )

6)पहिल्या पेपरचा रंग गुलाबी तर दुसर्‍या पेपरचा रंग निळा असेल.

7)प्रत्येक पेपर साठी स्वतंत्र विद्यार्थी स्वाक्षरी पट मिळणार.