इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परिक्षा


इ. ५ वी व इ. ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा  प्रवेशपत्र" दि. २४ फेब्रुवारी, २०१९ चे  संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत.


  https://puppss.mscescholarshipexam.in/ या वेबसाइटवर लॉगिन केल्यावर download all hallticket हा पर्याय दिलेला आहे तिथून आपण हे प्रवेशपत्र डाऊनलोड करून घेऊ शकतो.