💐 शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोण करीत असतो ?
* लहान मेंदू.
💐 मानवी शरीरातील पाठीच्या मणक्यांची संख्या किती असते ?
* ३३.
💐 मानवी शरीरातील छातीच्या बरगड्यांची संख्या किती असते ?
* २४.
💐 शरीरातील सर्वांत लहान हाडाला काय म्हणतात ?
* स्टीरप.
💐 शरीरातील सर्वांत मोठ्या हाडाला काय म्हणतात ?
* फिमर.
💐 शरीरातील सर्वांत मोठे हाड कोठे असते ?
* मांडीत.
💐 हाडात सर्वांत जास्त प्रमाणात कोणता रासायनिक घटक असतो ?
* कॅल्शियम.
💐 रक्तदाबाच्या विकारावर कोणती वनस्पती उपयुक्त ठरली आहे ?
* तुळस.
💐 शरीरात कशाचे प्रमाण जास्त झाल्यास ह्रदयविकाराचा झटका येतो ?
* कोलेस्ट्राॅल.
💐 मनुष्याच्या शरीरात किती मुत्रपिंड असतात ?
* तीन.
💐 रूपया हे नाणे सर्वप्रथम कोणी सुरू केले ?
* शेरशहा सुरी.
💐 नीती आयोगाचे मुख्यालय कोठे आहे ?
* दिल्ली.
💐 सध्या राष्ट्रीय उत्पन्नाचे आधारवर्ष कोणते आहे ?
* सन २०११- २०१२.
💐 औद्योगिकीकरणाबाबत महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो ?
* दुसरा.
💐 आयात-निर्यात बॅंकेचे मुख्य कार्य कोणते ?
* आयात-निर्यात व्यापाराला कर्जपुरवठा करणे.
💐 दुध कोणत्या घटक द्रव्यामुळे गोड लागते ?
* लॅक्टोज.
💐 अनुवांशिकता व गुण सातत्याची माहिती कशात सामावलेली असते ?
* डी.एन.ए.
💐 'ब' जीवनसत्व एकूण बारा प्रकारची आहेत.त्यांना काय म्हणतात ?
* बी-काॅम्लेक्स.
💐 'मधुमेह' झालेल्या रोगास कोणते औषध दिले जाते ?
* इन्स्युलिन.
💐 हवेच्या प्रदुषणामुळे अलीकडे कोणत्या रोगाचे प्रमाण वाढले आहे ?
* फुफ्फुसांचा कर्करोग.
💐तंबाखूमध्ये आढळणारे विषारी द्रव्य कोणते ?
* निकोटीन.
💐 चहामध्ये कोणते अपायकारक द्रव्य असते ?
* टॅनिन.
💐 वनस्पतीमध्ये असलेला महत्त्वाचा घटक कोणता ?
* सेल्युलोज.
💐 झाडांची पाने कोणत्या घटकांच्या कमतरतेमुळे पिवळी पडतात ?
* नायट्रोजन.
💐 निलगिरीचे शास्ञीय नाव काय आहे ?
* युकाॅलिप्टस.
💐 हृदयविकाराचा झटका येवू नये म्हणून कोणते औषध वापरतात ?
* नॕलिडिक्सिक अॕसिड.
💐 इन्डोसल्फाॕन हे कशाचे उदाहरण आहे ?
* किडनाशक.
💐 दुधाच्या पाश्चरायझिकरणाच्या प्रक्रियेत कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो ?
* जीवनसत्व ब.
💐 'सफोला' हे खाद्यतेल कोणत्या पिकापासून तयार केले जाते ?
* करडई.
💐 दूरदर्शन संचामध्ये कोणती किरणनलिका वापरलेली असते ?
* कॕथोड.
💐 स्वच्छ भारत मिशन योजना केव्हापासून सुरू झाली ?
* २ ऑक्टोबर २०१४.
💐 ऑल इंडिया रेडिओचे घोषवाक्य काय आहे ?
* बहुजनहिताय,बहुजनसुखाय.
💐 भारतातील कामगार चळवळीचे जनक असे कोणास म्हटले जाते ?
* नारायण मेघाजी लोखंडे.
💐 गेम चेंजर हे कोणाचे आत्मचरित्र आहे ?
* शाहिद आफ्रिदी.
💐 भारतातील सर्वात मोठी नागरी सहकारी बॅंक कोणती ?
* सारस्वत.
💐 सिंधू संस्कृतीत कोणती पद्धती अस्तित्वात होती ?
* मातृसत्ताक पद्धती.
💐 पल्लव घराण्याचा संस्थापक कोण होता ?
* सिंहविष्णू.
💐 छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्यात एकूण किल्ले किती ?
* ३७० किल्ले.
💐 बौद्ध धर्माची पहिली धर्मपरिषद महाकश्यप यांच्या अध्यक्षतेखाली कोठे भरली होती ?
* राजगीर. ( राजगृह )
💐 भारतापासून ब्रम्हदेशाचा कारभार वेगळा करावा,अशी शिफारस कोणत्या कमिशनने केली होती ?
* सायमन कमिशन.