भाषिक उपक्रम
==============
ध्वनिदर्शक शब्द
==============
2. वाघाची - डरकाळी
3. घंटांचा - घणघणाट
4. हंसाचा - कलरव
5. कोल्याची - कोल्हेकुई
6. माकडाचा - भुभुःकार
7. गाढवाचे - ओरडणे
8. मोरांची - केकावली
9. चिमणीची - चिव चिव
10 मुंग्यांचा - गुंजारव
11. मधमाशांचा - गुंजारव
12. सापाचे - फूस फुसणे
13. पानांची - सळसळ
14. पंखांचा - फडफडाट
15. तारकांचा - चमचमाट
16. पैंजणांची - छुमछुम
17. घोड्याचे - खिंकाळणे
18. पाण्याचा - खळखळाट
19. तलवारींचा - खणखणाट
20. पक्ष्यांचा मंजुळ आवाज - किलबिल
21. पक्ष्यांचा - किलबिलाट
23. बेडकाचे - डरावणे / डरकणे / डराव डराव
24. विजांचा - कडकडाट
25. म्हशीचे - रेकणे
26. घुबडाचा - घुत्कार
27. कबुतराचे / पारव्याचे - घूमने
28. कोकिळेचे - कुहू कुहू
29. अश्रूंची - घळघळ
30. बांगड्यांचा - किणकिणाट
31. रक्ताची - भळभळ
32. पावसाची - रिमझिम / रिपरिप
33. कावळ्याची - काव काव
34. मांजरीचे - म्यॅव म्यॅव
35. हत्तींचे - चीत्कारणे
36. कोंबडयाचे - आरवणे
37. पक्षांचे - कलकलाट
38. कुत्र्याचे - भुंकणे
39. गाईचे - हंबरणे
40. मोराचा - केकारव
41. ढगांचा - गडगडाट
42. नाण्यांचा - छनछनाट
43. सिंहाची - गर्जना
44. डासांची - भुणभुण
**संकलक**
श्री. बबन मोहन औटी
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभळी
केंद्र - सडे, ता. राहुरी, जिल्हा - अहमदनगर