⚜️ भाषिक खेळ⚜️
🟪दिलेल्या शब्दांमधून शब्द शोधणे 🟪
सुचना :- प्रत्येक शब्द ह एक पुष्प गुच्छ आहे असे समजून त्या गुच्छातून पुढील सुचनेनुसार / उदाहरणाप्रमाणे पुष्प म्हणजेच नवीन शब्द शोधा.
दिलेल्या शब्दांमधून एक अक्षरी शब्द ओळखा व आपल्या वहीत लिहा.
उदा.:- ‘मीटर’ या शब्दात ‘मी’ हा एक अक्षरी शब्द आहे.
1) माती –
2) तोकडा –
3) खादाड –
4) नेता –
5) जोर –
6) जाण –
7) प्रयाग –
8) हार –
9) पैसे –
10) मऊ –
11) भूमिती –
12) खवा –
13) देव –
14) घेवडा –
15) तूप –
संकलक
श्री. बबन मोहन औटी.
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र – सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞 *9421334421*
babanauti16.blogspot.com
babanauti16.blogspot.com