️⚜️*विद्याधन
भाषिक उपक्रम – शब्दसंपत्ती* ⚜️
========================================================
खाली काही शब्द गट दिले आहेत. उदाहरणात दाखवल्याप्रमाणे लहानापासून
मोठ्यापर्यंत योग्य क्रम लावा व आपल्या वहीत लिहा.
उदा. वडील,आजोबा, आजी, आई
उत्तर – आई, वडील, आजी, आजोबा
1) आंबा, बोर, चिकू, फणस
2) गाव, शाळा, वर्ग, देश,
3) ट्रक, रिक्षा, आगगाडी, मोटार
4) डबके, विहीर, तलाव, समुद्र
5) टॉवेल, हातरुमाल, ओढणी, साडी
6) मोर, चिमणी, कावळा, साळुंकी
7) गाय, मांजर, कुत्रा, उंदिर
8) कासव, बेडूक, मगर, कोळंबी
9) काजवा, ऊ, कोळी, मुंगी
10)
बादलीभर, कपभर, तपेलीभर, पिंपभर
====================================================
*संकलक*
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞 *9421334421*
https://t.me/ABM4421
==============================================
उत्तरे- 1)बोर,चिकू,आंबा,फणस 2)वर्ग,शाळा,गाव,देश
3)रिक्षा,मोटार,ट्रक,आगगाडी 4)डबके,विहीर,तलाव,समुद्र
5)हातरुमाल,टॉवेल,ओढणी,साडी 6)चिमणी,साळुंकी,कावळा,मोर
7)उंदिर,मांजर,कुत्रा,गाय 8)कोळंबी,बेडूक,कासव,मगर
9)ऊ,मुंगी,काजवा,कोळी 10)कपभर,बादलीभर,तपेलीभर,पिंपभर