विद्याधन भाषिक उपक्रम – घरगुती वस्तू


 *विद्याधन भाषिक उपक्रम – घरगुती वस्तू* 
 ========================================================
खाली काही घरगुती वापराच्या वस्तूंची यादी दिली आहे.प्रत्येक शब्दाचे पहिले अक्षर दिले असून त्यापुढे त्या शब्दातील एकूण अक्षरे किती त्या अक्षरांची संख्या दिली आहे. त्यावरून दिलेला शब्द शोधा व आपल्या वहीत लिहा. पाहू सर्वात पहिले कोण येतोय.

उदा.:- स3 = सहाण
          2 = तवा

1) पो4 =
2) 4 =
3) 3 =
4) 4 =
5) 4 =
6) 4 =
7)  कि3 =
8) को3 =
9) 3 =
10) मां3 =
11) सां3 =
12) 3 =
13) 3 =
14) 3 =
15) वा3 =
16) 3 =
17) ला3 =
18) पा3 =
19) सो3 =
20) पिं2 =
21) झा2 =
22) 2 =
23) भां2 =
24) तां2 =
25) का2 =
  
*संकलक*
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडेता. राहुरी. जि.अहमदनगर
📞  *9421334421*


https://t.me/ABM4421

                  ====================================================
उत्तरे :- 1)पोळपाट, 2)खलबत्ता, 3)उखळ, 4)घडवंची, 5)वरवंटा,  6)ओगराळे,  7)किसणी,  8)कोयता, 9)परात,   10)मांडणी, 11)सांडशी, 12)बरणी, 13)पकड, 14)कळशी, 15)वाडगा, 16)चमचा, 17)लाटणे, 18)पातेले, 19)सोलणी, 20)पिंप, 21)झाडू, 22)गडू, 23)भांडं, 24)तांब्या, 25)काटा