Pages
⚜️Home⚜️
⚜️Home 1⚜️
⚜️Home 2⚜️
⚜️जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरे बाजार⚜️
⚜️विज्ञान कोडे -३१⚜️
विज्ञान कोडे - ३१
मनगटावर शोभे तुमच्या छान
,
करून देतो वेळेचे भान.
असते मला दोलकाची जोड
,
अचूक करतो वेळेची फोड.
लहान मोठे तीन सहकारी
,
तिघांची असते स्पर्धा भारी
,
ओळखा पाहू मी आहे कोण
?
उत्तर-
घड्याळ
(Watch)
Newer Post
Older Post
Home