विज्ञान कोडे - ३०
सस्तन प्राणी केसाळ माझे
अंग,
जंगलात राहतो दुरून ओळखतो गंध
झोपेत घोरतो कर्कश आवाजात,
काही प्रजाती माझ्या शीतनिद्रेत जातात
आवड आहे मला फुल, फळ
नि मधाची,
झाडावर चढण्यास मदत घेतो नखाची,
ओळखा
पाहू मी आहे कोण?
उत्तर-अस्वल( Bear)