⚜️विज्ञान कोडे -२९⚜️


विज्ञान कोडे  - २९


समुद्राच्या पाण्याचा आवर्ती चढउतार, 
चंद्राच्या आकर्षणाने घडणारा प्रकार
कमीजास्त होतो पाण्याचा विस्तार, 
दिवसातून दोन वेळा घडणारा प्रकार, 
ओळखा पाहू मी आहे कोण?

उत्तर- भरती - ओहोटी (Tide)