विज्ञान कोडे - २८
आम्ही आहे भावंडे आठ,
होत नाही कधीच आमची भेटगाठ
परिवलन स्वतःभोवती, ताऱ्याभोवती परिभ्रमण,
अस्वयंप्रकाशीत गोळ्यांचे
वैशिष्ट्य गुरुत्वाकर्षण,
वेगवेगळे आहेत गुणधर्म, आकार,
खडकाळ वायूमय आमचे प्रकार,
ओळखा पाहू मी आहे कोण?
उत्तर- ग्रह (Planet)