⚜️विज्ञान कोडे -२७⚜️


विज्ञान कोडे  - २७

वापर माझा लेखन छपाईसाठी, 
चीनी लोकांनी बनविला सर्वात आधी
निर्मिती माझी बांबू लाकडापासून, 
रासायनिक प्रक्रियेने लगद्याला वाळवून
शुभ्र, मऊशार, गुळगुळीत पातळ, 
वृक्ष संरक्षणासाठी करा जपून वापर, 
ओळखा पाहू मी आहे कोण?

 उत्तर- कागद (Paper)