⚜️विज्ञान कोडे -२६⚜️


विज्ञान कोडे  - २६

प्राचिन त्रिकोणाकृती वास्तू महान, 
सात आश्चर्यात मिळाले स्थान
चुनखडी दगडांच्या विशाल शिळा
चाकांशिवाय जोडल्या जिला
मृत शरीर का ठेवले जपून, 
रहस्य नाही उलगडले अजून, 
ओळखा पाहू मी आहे कोण?

उत्तर- पिरॅमिड (Pyramids)