⚜️विज्ञान कोडे -३६⚜️


विज्ञान कोडे  - ३६


हवेतील ओलावा मोजतो मी
पावसाचा अंदाज सांगतो मी
गरजेनुसार वापर विविध प्रकाराचा
मार्गदर्शक आहे औद्योगिक प्रक्रियेचा
हवेतील आर्द्रतेवर बाष्पीभवनाचा वेग
प्रसरण पावतो जोडलेला केस

उत्तर- आर्द्रतामापी  (Hygrometer)