Pages
⚜️Home⚜️
⚜️Home 1⚜️
⚜️Home 2⚜️
⚜️जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरे बाजार⚜️
⚜️विज्ञान कोडे -२३⚜️
विज्ञान कोडे - २३
अंग
माझे
खवलेदार
,
भाजी
होते
शानदार
.
चव
आहे
माझी
सर्वात
कडू
,
आजाराला
अंगावर
नाही
देत
चढू
.
खाईल
मला
तो
तोंड
करेल
वाकडा
,
टांगलाय
वेलीवर
जसा
हिरवा
चुडा
.
ओळखा पाहू मी आहे कोण
?
उत्तर
:-
कारले
(Bitter Gourd)
Newer Post
Older Post
Home