⚜️विज्ञान कोडे -२४⚜️


विज्ञान कोडे  - २४

निषिद्ध आहे स्पर्श माझा, 
करतो किड्या मुंग्यांचा पाहुणचार ताजा.
मानवास आहे विष माझे घातक, निशाचर आहे विचित्र चालक.
ओळखा पाहू मी आहे कोण?

उत्तर :- पाल ( house lizard )