⚜️विज्ञान कोडे -१४⚜️


विज्ञान कोडे  - १४

मी उडते थाटात, 
सुंदर फुलांच्या घाटात.
घर माझे षटकोनी,
त्यात भरले गोड पाणी.
इवले इवले पंख,
छेडाल तर मारेल डंख.
ओळखा पाहू मी आहे कोण?

उत्तर- मधमाशी (HONEYBEE)