⚜️विज्ञान कोडे -१३⚜️


विज्ञान कोडे  - १३

माझा दिसतो एकच भाग, 
केलाय जसा नवरीने साज.
माणूस भेटून गेलाय मला
दिसणार नाही अमावस्येला.
कपडे बदलतो महिण्याला सोळा,
आकाशात फिरणारा आहे मी गोळा. 
ओळखा पाहू मी आहे कोण?

उत्तर- चंद्र (Moon)