⚜️विद्याधन भाषिक खेळ_शब्दप्रभू कोण ? ⚜️
शाळा
बंद ... पण शिक्षण आहे.
=============================
या ठिकाणी काही अक्षरसमूह दिले आहेत. त्यातील कोणतीही अक्षरे घेऊन
जास्तीत जास्त शब्द तयार करून वहीत लिहा आणि आपल्या शिक्षकांना तपासण्यासाठी
पाठवा. यासाठी आपण आपल्या शिक्षकाची, मित्रांची, पालकांची मदत घेवू शकता आणि आपले भाषिक ज्ञान वाढवू शकता. जो विद्यार्थी जास्तीत जास्त शब्द तयार करील तो
विद्यार्थी त्या दिवसाचा ’शब्दप्रभू’ ठरेल. पाहू सर्वात जास्त शब्द तयार करुन कोण शब्दप्रभू
होतो ?
सिं का आं ह चि व
मो पिं गा ब सा बै
गु शे कों चं त बा
री र प य ळा ग
ल ळी च द ती म
ड ण ळ क वा स
डी न णी रू ढ घ
संकलक
श्री. बबन
मोहन औटी.
पदवीधर
प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ.
शाळा जांभळी,
केंद्र -
सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞 9421334421
https://t.me/ABM4421
======================
उत्तरे : गाढव, कावळा, आंबा, चिमणी, वड, सिंह, हरीण, मोर, पिंपळ, गाय, बदक, सागवान, बैल, बगळा, गुलमोहर, शेळी, कोंबडी, चिंच, वासरू, वाघ, मगर, गाणी, बागवान, गायक, गाव, गाडी, गाळ, गाल, गार, रूढ, घर, माती, मदत.