⚜️TV वर online अभ्यास - वेळापत्रक⚜️


TV वर online अभ्यास
📚 जया विद्यार्थ्यांकडे Android Mobile, net नाही आहे अश्या विद्यार्थ्यांसाठी दि. २० जुलै २०२० पासून दि. २६ सप्टेबर २०२० पर्यंत (रविवार वगळून) दूरदर्शनच्या सहयाद्री व दूरदर्शन किशोर मंच या चॅनेल वरती Online अभ्यास चालू झाला आहे.